आई भगवतीच्या महा प्रवेश द्वाराचे उद्घाटन भाविक व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते पार पडले ...

आई सप्तशृंगी चे मंदिर :-

आई सप्तशृंगी चे मंदिर :-
                श्री क्षेत्र सप्तशृंगी गड येथील सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट हे भावीकांन करीता अनेक सुविधा व अनेक उपक्रम राबत असतात तसेच यावेळेस देखील सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट तर्फे सप्तशृंगी गडावर 

आई भगवतीचा भव्य प्रवेशद्वार :-

            राधाकृष्ण मंदिर जीर्णोद्धार, सप्तशृंगी निवास नूतनीकरण, राज राजेश्वरी निवास नूतनीकरण, प्रधिकरण पहिल्या पायरी 

गणपती मंदिर नूतनीकरण :-

गणपती मंदिर नूतनीकरण :-

             राम मंदिर नूतनीकरण, अन्नपूर्णा प्रसाद किचन नूतनीकरण, भगवती मंदिर सभामंडप, 

कालभैरव मंदिर नूतनीकरण :-

कालभैरव मंदिर नूतनीकरण :-

 दीपमाळ नूतनीकरण :-

दीपमाळ नूतनीकरण :-

              चिंतन हॉल, नारळ फोड नूतनीकरण आदी उपक्रम श्री सप्तशृंगी निवसिनी देवी ट्रस्त तर्फे यावर्षी राबविण्यात आले.

         श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट तर्फे जे उपक्रम राबवले गेले आहेत या उपक्रमांचे भाविकांना नक्कीच अचूक सुविधा मिळेल यात शंका नाही सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट हे भाविकांना अनेक सुविधा कसे मिळतील व आई चे दर्शन हे अतिशय सुखमय कसे होईल याची काळजी नेहमीच घेत असते.

         सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट चे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश श्री गणेश देशमुख यांनी भगवतीचे भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन यांच्या हस्ते होणार होते पण श्री गणेश देशमुख यांच्या मनाचा मोठेपणा म्हणून यांनी ज्येष्ठ भाविक

भगवतीचे भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन :-

            भगवतीचे भव्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन :-

               परशुराम खडम व सौ. इंदुबाई खडम (दाम्पत्य) यांच्या हस्ते करून त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवला यावेळेस संपूर्ण उद्घाटन सोशल डिस्टंसिंग व कोरोना चे सर्वे नियम पाळून हे उद्घाटन करण्यात आले आणि गडावरील नागरिकांनी व आलेल्या भाविकांनी आनंद व्यक्त केला व अध्यक्ष श्री गणेश देशमुख यांनी खडम दाम्पत्य सत्कार केला.

अध्यक्ष श्री गणेश देशमुख यांनी खडम दाम्पत्य सत्कार :-

              याप्रसंगी सप्तशृंगी गडावरील सरपंच रमेश पवार व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, सर्व इमारत बांधकाम ठेकेदार काम करणारे कर्मचारी रोपवे चे संचालक सोमनाथ लातुरे नांदुरी पोलीस स्टेशनचे योगेश गवळी पत्रकार व आधी लोकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

         यावेळेस सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट चे अध्यक्ष श्री गणेश देशमुख , तहसीलदार बंडू कापसे, एडवोकेट ललित निकम, एडवोकेट दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉक्टर प्रशांत देवरे, भूषण तळेकर, सुदर्शन दहातोंडे, भिकन वाबळे, प्रकाश जोशी, भगवान नेरकर, श्याम पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.

धन्यवाद ...

             मित्रांनो असेच माहितीपूर्ण ब्लॉक वाचण्याकरिता माझ्या ब्लॉकला FOLLOW व SUBSCRIBE नक्की करा कारण मी असेच माहिती पूर्ण ब्लॉक लिहीत असतो.

धन्यवाद...

- राज रघुवीर जोशी...

Raj Raghuvir Joshi

Hi, In This Website We Share You To Information Blogs, News and Much More For You For New Information Follow As And Shear Our Website ... - Thank You ...

Post a Comment

Previous Post Next Post